निवासी संकुलातच ‘इंटरनेट बार’चा ‘धंदा’…एकाच इमारतीत लेडीज बार, ऑर्केस्ट्रा, डिस्को, लॉज…१५ लाखाचा महिन्याला हफ्ता; ५० बारबाला…गुजराती मालक, आंध्रचा चालक, आसूडगाव पालक..

● खांदा कॉलनी -पुणे अपघात प्रकरणानंतर पब आणि बारव्यवसायाच्या हफ्तेखोरीला सुरूंग लागले. असतानाच खांदा कॉलनीत आसूडगावातील…

मुहूर्त ठरला!! या तारखेला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार…

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी…

नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ संपूर्ण NDA, नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड…

नवी दिल्ली l 05 जून- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक संपन्न झाली. या बैठकीत…

नवनिर्वाचित खासदार ना. नारायण राणे यांचे कणकवलीच्या पटवर्धन चौकात जल्लोषात स्वागत…

▪️लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर नवनिर्वाचित खासदार ना. नारायण राणे हे रत्नागिरी येथून कणकवली येथे दाखल झाले.…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये राणे रणनितीचा विजय… चिपळूण रत्नागिरी राजापूर विधानसभा मध्ये मित्रपक्ष निकम, सामंतांची हार…

मुंबई- लोकसभा निवडणुकीतील एक्झिट पोलचा भंपकपणा मतमोजणीत समोर आला आणि संपूर्ण देशातच इंडिया आघाडीने अभूतपूर्व यश…

भारतीय जनता पार्टी कोकणचे नेते रविंद्र चव्हाणच कोकणातले किंगमेकर! कोकणातून शिवसेनेचा केला सुपडा साप…

मुंबई- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने महायुतीला धोबी पछाड दिल्याचे दिसत असताना कोकण पट्ट्यात मात्र महायुतीला…

चिपळूण रेल्वे स्थानकाचा होतो आहे कायापालट! मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घातले लक्ष….

चिपळूण येथील रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट होत आहे. येथील सुशोभीकरणाने वेग घेतला असून, येत्या काही महिन्यांत…

33 मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांची हॅटट्रिक; जाणून घ्या विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान….

पनवेल-: 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 14 लाख 18 हजार 439 मतदारांनी मतदानाचा हक्क केले असून एकूण…

ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला राणेंनी लावला सुरुंग…तब्बल ४० वर्षानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात कमळ फुलले…

रत्नागिरी : राज्यातील हाय व्होल्टेज निवडणुकींपैकी एक असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे…

राज्यातील 48 मतदारसंघांमधील विजयी उमेदवारांची यादी…

ठाकरे गटाने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक २१ जागा लढवल्या होत्या त्यापैकी ९ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसने…

You cannot copy content of this page