धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीच्या बचाव कार्यासाठी गेलेल्या एसडीआरफची बोट उलटली, तीन जवानांचा मृत्यू…

अकोले तालुक्यातील सुगावा येथे धक्कादायक घटना घडलीय. प्रवरा नदीपात्रात बुडुन मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या…

रावसाहेब दानवे, सुजय विखे पाटील यांच्यासह ‘या’ नेत्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात अनेक नेत्यांनी…

इंडिया आघाडीचा मुस्लिमांना आरक्षण देण्याचा खतरनाक प्लान – पंतप्रधान मोदी…

अहमदनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी…

‘फोडणवीस’ गृहमंत्री नाही, ‘घरफोडे’ मंत्री!:उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र; म्हणाले, संविधानाची ताकद काय असते हे दाखवण्याची वेळ आली…

अहमदनगर- पुढची पिढी देशाच्या स्वातंत्र्यात जगणार की हुकूमशाहीत जगणार, हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. भाजपवाल्यांनी ज्यांच्यावर…

अडीच कोटी मराठे ओबीसीत जाणार ,
मनोज जरांगेंचा दावा; सदावर्तेंच्या
याचिकेवर बुधवारी सुनावणी

अहमदनगर :- राज्यातील अडीच कोटी मराठा बांधव ओबीसीमध्ये समाविष्ट होणार आहेत, असा दावा मनोज जरांगे पाटील…

भगवे झेंडे, फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल; मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात दाखल

अहमदनगर :- भलामोठा वाहनांचा ताफा… छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा… वाहनात उभे राहून हात जोडून अभिवादन…

अहमदनगरला तासभर मुसळधार अवकाळी पाऊस

अहमदनगर :- यंदा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकांना…

दहावीतील बालिकेवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार; साडेतेरा वर्षाची मुलगी गरोदर राहिल्यानं खळबळ…

अहमदनगर- एका साडेतेरा वर्षाच्या बालिकेवर अल्पवयीन नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या बालिकेची प्रकृती बिघडल्यानं…

लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांचे निधन…

अहमदनगर- लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे (वय ९०) यांचे गुरुवारी सायंकाळी अहमदनगर येथे रुग्णालयात…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिशिंगणापूर दौऱ्यावर; शनिदेवाच्या चौथऱ्यावर जावून घेणार दर्शन….

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे शनिदेवाचे दर्शन घेणार आहेत.…

You cannot copy content of this page