चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तराधिकारी रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष..

चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुढचे उत्तराधिकारी ते असतील, भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतील. महाराष्ट्र राजकारण: महाराष्ट्रातील…

संगमेश्वर पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे धडक कारवाई ,नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक, करजुवे खाडीत रात्रीच्या वेळी छुपी,वाळू चोरी, चार डंपरवर पोलिसांची कारवाई…

साठ लाख साठ हजारांचा मुद्देमाल वाळू साठा जप्त,वाळू व्यावसायिक मात्र मोकाट,महसूल मंत्र्यांच्या आदेशाला संगमेश्वरात हरताळ… संगमेश्वर…

पडीक जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…

मुंबई :- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…

देवेंद्र फडणवीस होणार नवे मुख्यमंत्री:भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड; चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांनी मांडला प्रस्ताव…

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली असे म्हणता…

अनुप मोरे भाजयुमोचे नवे प्रदेशाध्यक्ष:राहुल लोणीकर सचिवपदी; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली नियुक्ती…

मुंबई- भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर अनुप मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार…

ही बाळासाहेबांची शिकवण आहे का?:उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजप आक्रमक; तुमची क्षमता काय? बावनकुळे यांचा सवाल..

*मुंबई-* माझ्याकडे मुस्लिम आणि ख्रिश्चन मते आहेत. या मतांच्या भरोशावर मी त्यांना पाहून घेईल. तू राहशील…

रत्नागिरीतून ४० हजारांचे मताधिक्य देणार : बाळ माने…

रत्नागिरी : “तुमच्या वतीने मी बावनकुळे साहेबांना वचन देतोय की या लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळणार आहे,…

रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा देशभरामध्ये नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत हेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. – सार्वजनिक बांधकाम मंत्री, रवींद्र चव्हाण….

रत्नागिरी/ प्रतिनिधी- आज रत्नागिरी भाजप च्या बूथ च्या पदाधिकाऱ्याचा मेळावा स्वा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला…

नारायण राणेंची पत्रकार परिषद! रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्याचे दिले संकेत; उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका…

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले नाहीत पण दिल्लीला जातात. खासदार 5 आणि 16 आमदार असणाऱ्या…

शिंदे फडणवीसांचा रात्रीस खेळ चाले, मविआच्या दोस्तीत कुस्ती; प्रकाश आंबडेकरांचा अजूनही अंदाज नाहीच!…

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांच्यामधील वाद अजूनही…

You cannot copy content of this page