भारतात झालेल्या कथीत मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाचे भारताने गुरुवारी तीव्र शब्दात खंडन केले.…
Category: दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान सुरू; राहुल गांधी, ओम बिर्ला, पप्पु यादव यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला…
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 13 राज्यांतील 88 जागांवर आज मतदान होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून…
नारायण राणे यांच्या प्रचारासाठी देशातील दिग्गज नेते अमित शहा, योगी आदित्यनाथ ,देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्या होणार प्रचार सभा …
योगी आदित्यनाथ सिंधुदुर्गात, अमित शहा यांची रत्नागिरीत सभा, देवेंद्र फडणवीस राजापुरात, राज ठाकरेंची तोफ धडाडणार ……
बिहारच्या पटनामध्ये अग्नितांडव; रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग; ६ जणांचा मृत्यू; मदतकार्य सुरु…
पटना- बिहारची राजधानी पटना रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलला आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी घडलेल्या या भीषण…
हैदराबादेतून सहा लाख मतदारांची नावे हटवली:होऊ शकते मोठी उलथापालथ; बाेगस मतांचा सफाया, भाजप-काँग्रेसला आधीच होता संशय…
हैदराबाद- निवडणूक आयोगाने ऐतिहासिक स्वच्छता मोहीम राबवत हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील सुमारे ६ लाख मतदारांची नावे वगळली…
काय सांगता, 2 लाखांत केवळ 10 ग्रॅम सोने…देवा हा महागडा दिवस कधीच न येवो..
सोन्याने आताच ग्राहकांच्या जीवाला घोर लावला आहे. सोन्याची किंमत थेट 72,000 रुपयांच्या घरात पोहचल्या आहेत. तर…
लोकसभा निवडणुकीत भाजपचे खाते उघडले:सुरतचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी; काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द, 8 जणांनी नाव मागे घेतले…
चेहरा- लोकसभा निवडणुकीत भाजपचे खाते उघडले आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल सोमवारी…
दूरदर्शनचा रंग झाला भगवा! तर विरोधक झाले लालेलाल, मोदी सरकारवर हल्लाबोल …
दूरदर्शननं आपल्या बोधचिन्हाचा (लोगो) रंग केशरी केला आहे. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.…
पहिल्या टप्प्यात सात टक्के मतदानाची घसरण देशभरात 62.37% मतदान तर महाराष्ट्रात केवळ 57.82% मतदान…
उष्णतेची मोठी लाट असूनही काल शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरात 62.37% मतदान झाले तर महाराष्ट्रात…
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…
१९ एप्रिल/रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात केलेले काम हा ट्रेलर आहे.…