रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट…

Spread the love

२७ एप्रिल/रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासोबत भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शुक्रवारी बैठक पार पडली.

यावेळी अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक रमेश दळवी, सुधीर कालेकर, डॉ. अनिल जोशी, राजेंद्र सुर्वे, गजानन पाटील, महेश खामकर, अजित यशवंतराव, अमजद बोरकर, शेखर निकम, संजय रेडीज, ॲड. दीपक पटवर्धन, दिनकर मोहिते, मधुकर टिळेकर,डॉ. जयवंत जालगांवकर, सुरेश कांबळे, रामचंद्र गराटे, नेहा माने, दिशा दाभोळकर, तज्ज्ञ संचालक रमेश कीर, मुग्धा करंबेळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page