करोडो रुपये खर्चूनही मिठी नदी गाळातच! एमएमआरडीए आणि पालिकेची होणार चौकशी; गृहमंत्र्यांनी दिले आदेश …

दरवर्षी मुंबई पालिका मुंबईतील नाल्यांमधील गाळ उपसा करते. मात्र, मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करूनही नदीचे पाणी…

उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवला, ते माझ्यामुळेच नेते झालेत -राजू शेट्टी…

अनेक चर्चांच्या फेऱ्या झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिला. आपण त्यांना…

दिव्यातील निष्ठावंत शिवसैनिकांचा महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार…

ठाणे शहर – कल्याण लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार अजून अधिकृत रित्या ठरलेला नसला…

ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; आदेश बांदेकर, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह 40 जणांचा समावेश…

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांतच प्रचाराच्या तोफा धडाडू लागतील. त्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी…

तेजस्वी यादव, स्टॅलिन, सौरभ भारद्वाज यांचा भाजपावर हल्लाबोल; EVM विरोधात लढण्याचा निर्धार…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप झाला. यानिमित्तानं ‘इंडिया’ आघाडीनं लोकसभा…

देशाच्या राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआयमध्ये; राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल…

देशाच्या राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय आणि आयकरसारख्या संस्थांमध्ये आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी…

शिंदेंच्या ‘धनुष्यबाणा’चा पुन्हा राजकीय वार, मोठ्या आदिवासी नेत्याची ठाकरेंना पाठ, बड्या आमदाराचा पक्षप्रवेश…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात आज नंदुरबारमधील बडे नेते आमश्या पाडवी यांनी प्रवेश केला…

शिवसेनेसाठी सर्वच केले, पण पदे देताना विचार झाला नाही…भास्कर जाधव यांची सरळ उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी…

पक्ष फुटला तेव्हा गटनेता म्हणून माझाच दावा होता. पण त्यावेळी मला गटनेते केले नाही. तेव्हा मी…

‘फोडणवीस’ गृहमंत्री नाही, ‘घरफोडे’ मंत्री!:उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र; म्हणाले, संविधानाची ताकद काय असते हे दाखवण्याची वेळ आली…

अहमदनगर- पुढची पिढी देशाच्या स्वातंत्र्यात जगणार की हुकूमशाहीत जगणार, हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. भाजपवाल्यांनी ज्यांच्यावर…

विधानसभा अध्‍यक्षांच्‍या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव…

मुंबई :- विधानसभा आमदार पात्र-अपात्रतेच्या लढाईमध्ये शिवसेना ठाकरे गटाने आज पुन्‍हा एकदा सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली.…

You cannot copy content of this page