ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित यशवंतराव यांची रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक पदी निवड…

ऱाजापूर /प्रतिनिधी- –ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित यशवंतराव यांची रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक…

निवडणूक आयोगाकडं तक्रारींचा पाऊस; आचारसंहिता भंगच्या 2 हजार नोंदी; अनेक तक्रारींत तथ्य….

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात लोकसभा आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा निवडणूक आयोगाकडं अक्षरशः पाऊस पडतोय.आतापर्यंत आयोगाकडं…

उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवला, ते माझ्यामुळेच नेते झालेत -राजू शेट्टी…

अनेक चर्चांच्या फेऱ्या झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिला. आपण त्यांना…

टीडीपी प्रमुख नायडूंवर टिप्पणी: एपी निवडणूक आयोगाने सीएम जगन यांच्याकडून उत्तर मागितले – एपी निवडणूक आयोगाने नोटीस जारी केली…

AP EC ने नोटीस जारी केली: आंध्र प्रदेश निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री जगन मोहन यांना नोटीस बजावली…

रत्नागिरी व सिंधुदुर्ग हा हक्काचा खासदार दिल्लीत पाठवूया — केंद्रीय मंत्री नारायण राणे…

रत्नागिरी येथील भाजपा कार्यकर्त्या मेळाव्याला भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी- आपकी बार ४०० सो…

मतदार जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅली..सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आवाहन…

रत्नागिरी, दि. 5 (जिमाका): मतदान जनजागृती करण्यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत मतदार जनजागृतीकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार दि. 7…

किरण सामंतांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, रत्नागिरी मेळाव्यात शिवसेनिक आक्रमक; तुमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्यात – उदय सामंत…

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाकडून मेळावा आयोजित करण्यात आल्यानंतर, आता रत्नागिरी शहरात सुद्धा शिवसेनेकडून मेळावा आयोजित करण्यात…

आदित्य ठाकरेंच्या बाजूनं आजोबांनी ठोकला शड्डू! हातातून माईक घेतला अन्…

महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता ठाकरे गटाचे…

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप लढवणार? केसरकरांचा राणेंना ओपन सपोर्ट, शिंदेसेनेची अडचण..

नारायण राणेंमध्ये केंद्रात मंत्री बनण्याची कॅपेसिटी आहे त्यामुळे राणेंनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे…

यापुढे भाजपचाच खासदार, तुम्हाला संधी नाही; नारायण राणेंचा विनायक राऊतांना इशारा…

यापुढे भाजपचाच खासदार, तुम्हाला संधी नाही; नारायण राणेंचा विनायक राऊतांना इशारा.. कुडाळ : यापुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग…

You cannot copy content of this page