कुडाळ प्रतिनिधी:- माणगाव खोऱ्यातील कालेली गावांमध्ये निलेश राणे यांनी उबाठाला धक्का देत अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेतला निलेश राणे यांच्या कार्य प्रणालीवर प्रेरित होऊन उबाठा कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला यावेळी निलेश राणे यांना यावेळी निलेश राणे यांना कालेली गावातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी प्रवीण घाडी संजय घाडी सचिन परब मनोज परब संदेश घाडी नितीन परब सिताराम परब प्रणाली गाडी अमोल राऊळ मोहन सावंत योगेश सावंत देवदास जाधव सुभाष वासकर भाई भास्कर मधुकर सावंत संदेश सावंत विक्रम जाधव अरुण सावंत रुपेश गाडी आदित्य सावंत दशरथ मिस्त्री आनंद घाडी भगवान परब यांनी प्रवेश केला
यावेळी तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत,भाई बेळणेकर, राजा धुरी,दादा परब, आनंद देसाई, उमेश परब, अनिल पेडणेकर, सुनील जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.