आमदार शेखर निकम यांची वचनपूर्ती …मारळ निवधे ग्रुप ग्रामपंचायतीला संगणक भेट !!…

Spread the love

मारळ – चिपळूण संगमेश्वरचे विद्यमान आमदार हे नेहमीच लोकांसाठी दिलेल्या शब्दाला कटीबद्ध असतात हे वारंवार दिसून आले आहे.

मारळ निवधे ग्रुपग्रामपंचायतीने  मागणी केली असता तीच मागणी निवधेतील आमदार शेखर निकम यांचे विश्वासू व जवळचे सहकारी श्री रविंद्र गुरव यांनी लागलीच ती मागणी आमदार शेखर निकम यांच्याकडे मांडली असता त्यांनी लगेचच मान्य करत दिवाळीनिमित्त त्यांनी तो संगणक संच आमदार शेखर निकम ह्यांच्या कन्या व राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्या सई निकम यांनी स्वत: येवून ग्रामपंचायती च्या स्वाधीन केला …..
 
त्या प्रसंगी मारळ निवधे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगला गुरव , ग्रामपंचायत सदस्या नेहा सावंत ,आणि त्यांच्या समवेत ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार शेखर निकम यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page