कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा दौरा…

Spread the love

रत्नागिरी दि.5 (जिमाका):- राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे दि.10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा दौरा येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे

▪️शनिवार, दिनाक : 10 फेब्रुवारी, 2024 रोजी रात्री 10 वाजता रत्नागिरी शासककीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम,

▪️रविवार दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.45 वाजता रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने लांजा कडे प्रयाण,

▪️सकाळी 11 ते 3 वाजता प्रशासकीय इमारत उदघाटन सोहळा उपस्थिती. (स्थळ:- शेती शाळा ता. लांजा),

▪️दुपारी 3.10 वाजता लांजा येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण,

▪️सांयकाळी 05.50 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून 22230 वंदे भारत रेल्वेने मुंबईकडे प्रयाण असा दौरा कार्यक्रम आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page