भूमीअभिलेख संगमेश्वरच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा प्रथितयश पत्रकारालाच फटका… पत्रकार 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार…

कार्यालयात उपलब्ध नसलेले खोटे नकाशे व उपधीक्षक यांना कोणते अधिकार नसताना खोट्या नकाशाच्या आधारे हायवेच्या नकाशात…

कोकण विकासात शासनच अडथळा?….रिफायनरी नंतर आता बॉक्साइड प्रकल्पाचाही गळा घोटला जाणार का ?

राजापूर / प्रतिनिधी – देशाला विजेच्या बाबतीत स्वयंपुर्णतेकडे नेण्याची क्षमता असणारा जैतापूर अणुउर्जा प्रकल्प असो कि…

मुंबई महानगर पालिका आयुक्त; निवडणूक निर्णय अधिकारी…

मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने…

‘हर घर तिरंगा’ अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट घरोघरी तिरंगा -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

*रत्नागिरी, दि.9 :(जिमाका) – पंतप्रधान महोदयांनी जाहीर केल्याप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर  9 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये …

‘हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

*रत्नागिरी, दि.8 (जिमाका) : ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम गेले दोन वर्ष लोक चळवळ बनली आहे.…

महिला लोकशाही दिन १९ आॕगस्ट रोजी….

*रत्नागिरी :-*  जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो.…

ठाण्यासह राज्यातील १३८ उपजिल्हाधिकारी- तहसीलदारांच्या बदल्या…

*ठाणे / प्रतिनिधी-* आगामी विधानसभेच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरु झाली असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या…

जिल्ह्यात 21 आॕगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश….

*रत्नागिरी, दि. 6 (जिमाका): जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. 7 ऑगस्ट रोजी 1 वाजल्यापासून …

महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीवर निवड झाल्याबद्दल विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांचा वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने सत्कार..

राज्याचे ऐतिहासिक मत्स्यविकास धोरण ठरवताना जिल्ह्यातील सर्व स्तरावरील मच्छिमारांची मते जाणुन घेणार — विष्णु उर्फ बाबा…

गणेशोत्सवापूर्वीच महाराष्ट्र विधानसभेच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता…

राज्यात सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मुंबई प्रतिनिधी…

You cannot copy content of this page