IND vs WI: वेस्ट इंडीजमध्ये अ‍ॅश अण्णाचा जलवा! विक्रमांचा बेताज बादशहा आर. अश्विनने अँडरसनला मागे टाकत रचला इतिहास….

भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या…

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर…

प्रतिनिधी : १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारताच्या वन डे व कसोटी संघाची…

रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर टांगती तलवार, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडियाला मिळू शकते नवे नेतृत्व

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर सातत्याने निशाणा साधला जात आहे.…

निवृत्तीबाबत महेंद्रसिंग धोनीची मोठा घोषणा,म्हणाला..

मुंबई- आयपीएलच्या यंदाच्या सिझनचा अंतिम सामना नुकताच पार पडला. गुजरात टायटन्सस विरूद्ध चेन्नई सुपरकिंग हा अंतिम…

घरच्या मैदानावर टीम इंडियाच शेर! चौथी कसोटी अनिर्णित; २-१ ने बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर कोरले नाव

जनशक्तीचा दबाव न्यूज अहमदाबाद*-भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामना अनिर्णीत राहिला आणि त्याचबरोबर टीम इंडियाने २-१ अशी बॉर्डर-गावसकर…

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दिमाखदार विजय…

भारतीय फिरकीसमोर कांगारू गडबडले…! नागपूर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना नागपूर येथे खेळवण्यात आला.…

भारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना…

भारत १४४ धावांनी आघाडीवर. नागपूर- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिला सामना…

शुभमन गिलच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारताने केल्या २३४ धावा…

न्यूझीलंडची २ षटकात ५ धावांवर ३ बाद अशी अवस्था. जनशक्तीचा दबाव न्यूज | अहमदाबाद | फेब्रुवारी…

मिताली राज नाही खेळणार महिला आयपीएल, अदानीची टीम गुजरात जायंट्ससाठी या भूमिकेत दिसणार

महिला आयपीएल लवकरच सुरू होत आहे. त्याला वुमन्स प्रीमियर लीग (WPL) असे नाव देण्यात आले आहे.…

इव्हेंटमध्ये बोलत होती Urvashi Rautela, लोकांनी दिल्या Rishabh Pant च्या नावाच्या घोषणा आणि…

Urvashi Rautela : अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच वेगवेगळ्या कारणांची चर्चेत असते. उर्वशी सध्या तिचा आगामी सिनेमा…

You cannot copy content of this page