परशुराम घाटासाठी नव्याने उपाययोजनांचा प्रस्ताव; शिवेंद्रसिंहराजेंचा अंधारात पाहणी दौरा,शिवसेनेच्या उमेश सकपाळ यांनी मंत्र्यांसमोर अधिकारी शेलारांना झापले…

*चिपळूण, प्रतिनिधी:* मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा…

लेखी आदेश देऊनही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कुलकर्णी व अधिकाऱ्यांकडून निढळेवाडी वासीयांच्या मागणीकडे दुर्लक्ष ,मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…               

संगमेश्वर /प्रतिनिधी-दि २९ मार्च- मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना संगमेश्वरनजीक निढळेवाडी येथे  समोरील खोदकाम…

कर्जत – मुरबाड राष्ट्रीय राज्यमार्गावरील खड्डे बुजवण्यास ठेकेदारासह एम एस आर डी सी विभागाचे दुर्लक्ष, आपघात होऊन जिवितहानीला जबाबदार कोण?…

*कर्जत: सुमित क्षिरसागर –* कर्जत तालुक्यातील कर्जत मुरबाड या रस्त्या वर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे मोठी…

रेल्वे स्टेशन परिसराच्या सुशोभिकरण कामाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या लोकार्पण…

रत्नागिरी- रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभिकरण करणे या कामाचा लोकार्पण सोहळा उद्या बुधवार ९ ऑक्टोबर रोजी…

गणेशभक्त चाकरमानी यावर्षीही खड्ड्यातून प्रवास करणार?…

संगमेश्वर- मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अनेक ठिकाणी संगमेश्वर तालुक्यात सुरू आहे हे…

आंबेड खुर्द येथे महामार्गावरील संरक्षण भिंत जमीमदोस्त घराला आणि वस्तीला धोका….महामार्ग ठेकेदाराने केलेल्या  निकृष्ठ कामाची निसर्गाने केली पोलखोल…

महामार्ग ठेकेदाराने केलेल्या  निकृष्ठ कामाची निसर्गाने केली पोलखोल एजाज पटेल/संगमेश्वर – गेले काही दिवस सुरु असलेल्या…

आरवली -कुंभारखाणी बनला धोकादायक … दुरवस्थेला बांधकाम विभाग व ठेकेदार जबादार : विकास सुर्वे..

आरवली : धुव्वाधार पावसामुळे, ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम यांच्या बेजबाबदार पणामुळे आरवली कुंभारखाणी बु, कुचांबे, राजीवली,…

पोलादपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार : ईडी मार्फत चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी…

मुंबई : सन 2021 च्या महापुरामुळे पोलादपूर तालुक्यात झालेल्या रस्ते व शासकीय इमारती, शासकीय कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी…

लांजा तालुक्यात नावेरी नदीवर प्रथमच साकारतोय कमानी पूल!..

लांजा : लांजा तालुक्यात प्रथमच कुरंग येथे नावीन्यपूर्ण असा कमानी पूल साकारला जात आहे. या पुलाचे…

वरंध घाट वाहतुकीसाठी 2 महिने बंद राहणार ; कोकणातील प्रवाशांना पडणार वळसा..

महाड- म्हाप्रळ भोर मार्गे पुणे येथे जाणार्‍या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला या मार्गावरील राजेवाडी…

You cannot copy content of this page