पोलादपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार : ईडी मार्फत चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी…

Spread the love

मुंबई : सन 2021 च्या महापुरामुळे पोलादपूर तालुक्यात झालेल्या रस्ते व शासकीय इमारती, शासकीय कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी पूर हानी कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या सर्व कामांची चौकशी करून शाखा अभियंता अमृत पाटील याची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगडचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागा अंतर्गत करण्यात आलेल्या बोगस कामांच्या भ्रष्टाचाराचा पाढाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगडचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत वाचला. सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर यांच्या मार्फत करण्यात आलेली कामे ही बोगस व निकृष्ट दर्जाची तसेच काही कामे न करता कागदोपत्री बिले अदा करण्याचे काम ज्या शाखा अभियंत्याने केले त्याची इडीमार्फत चौकशी झाल्यास या भ्रष्टाचाराला पाठिंबा देणाऱ्यांची पितळ उघडे होईल व राज्य शासनाचा करोडो रुपयांचा वाया गेलेल्या पैशाची वसुली होईल असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात तत्कालीन उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांची देखील चौकशी झाल्यास भ्रष्टाचाराचे बिंग फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महाड सार्वजनिक बांधकाम विभागा मधील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर यांच्या कार्यकक्षेत सन 2021 च्या पुर हानी कार्यक्रमांतर्गत. पोलादपूर तालुक्यात करण्यात आलेल्या कामांची यादी पुढीलप्रमाणे:

(1). कापडे पितळवाडी बोरघर कामठे रस्ता प्रजीमा 101 किलोमीटर0/0 ते 6/00 मध्ये देखभाल व दुरुस्ती करणे झाडांच्या फांद्या छाटणी चुना व गेरू लावणे (ठेकेदार मधुकर विष्णू जाधव) बी ,-1/ का अ/217. सन 2021 -22. केलेल्या कामाची अंदाजी रक्कम246,115. लक्ष रुपये

2) पोलादपूर देवपूर गोळेगणी कुडपण रस्ता प्र जिम 71 किलोमीटर17/00. ते28/00 मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे. ठेकेदार समर्थ इंटरप्राईजेस बी -1/ का अं/137. सन 2021 22 अंदाजित रक्कम13,10521. लक्ष रुपये

3) पोलादपूर देवपूर गोळेगणी कुडपण रस्ता प्रजिमा 71 किलोमीटर0/00-17/00. मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ठेकेदार समर्थ इंटरप्राईजेस बी-1/ काअं/136. सन 2021 -22. अंदाजीत रक्कम15,61519. लक्ष रुपये

4) कापडे पितळवाडी पोर घर कामठे रस्ता प्रजिमा 101 किलोमीटर0/500. मधील पुलाच्या पो च मार्ग व भरावाचे पुनर्स्थापना करणे ठेकेदार समर्थ इंटरप्राईजेस बी -1/ का अ/128. सन 2021- 22. अंदाजीत रक्कम10,03290. लक्ष रुपये

5). बोरज उमरट खोपट ढवळे रस्ता प्रतिमा 109 किलोमीटर8/300-8/500. मधील तुटलेल्या व वाहून गेलेल्या रस्त्याची पुनर्स्थापना करणे ठेकेदार समर्थ इंटरप्राइजेस बी -1/ का अ/193. सन 2021- 22 अंदाजीत रक्कम22,312898. लक्ष रुपये

6) बोरज उमरट खोपट ढवळे रस्ता प्रतिमा 109 किलोमीटर7/500. मधील पुलाच्या पोतमार्ग व भरावाची पुनर्स्थापना करणे ठेकेदार समर्थ इंटरप्राईजेस बी -1/ का अ/132. सन 2021 22 अंदाजित रक्कम17, 67976. लक्ष रुपये

7). पोलादपूर रानवडी सडे बोरावळे रस्ता प्रतिमा 98 किलोमीटर0/010. मधील पुलाच्या पोत मार्गावर भरावाचे पुनर्स्थापना करणे ठेकेदार मधुकर विष्णू जाधव b-1/ काअ सन 2021- 22. अंदाजीत रक्कम23,76163. लक्ष रुपये

8) पोलादपूर चरई रानवडी बोरावळे रस्ता प्रजिमा 98 किलोमीटर0/00. ते 11/00 मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ठेकेदार मधुकर विष्णू जाधव बी -1/ का अ/142. सन 2021 22 अंदाजीत किंमत10,43,553. लक्ष रुपये

9) कापडे पितळवाडी बोरघर कामठे रस्ता प्रजिमा 101 किलोमीटर5/100. मधील पुलाचा पोचमार्ग व भरावाचे पुनर स्थापना करणे ठेकेदार मधुकर विष्णू जाधव बी -1/ का अ/142. सन 2021 22 अंदाजे किंमत14,71920. लक्ष रुपये

10). कापडे पितळवाडी बोरघर कामठे रस्ता प्रजिमा 101 किलोमीटर0/00. 22/00 मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ठेकेदार मधुकर विष्णू जाधव बी -1/ का अ/138. सन 2021-2022 अंदाजे किंमत13,36913. लक्ष रुपये

11). कापडे पितळवाडी बोरघर कामठे रस्ता प्रजिमा 101 किलोमीटर5/500. मधील पुलाच्या पोचमार्ग व भरावाचे पुनर्रस्थापना करणे ठेकेदार पल्लवी विष्णू जाधव बी -1/ का अ/130. सन 2021 22 अंदाजीत किंमत14,90,982. लक्ष रुपये

12). पोलादपूर वाई सुरू रस्ता राज्यमार्ग 139 किलोमीटर0/00 ते14/300 मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे. ठेकेदार पल्लवी विष्णू जाधव बी -1/ काअ सन 2021 22 . अंदाजीत किंमत17,56,541. लक्ष रुपये

13) पोलादपूर वाई सुरू रस्ता राज्यमार्ग 139 किलोमीटर18/00. ते 24/00 मध्ये देखभाल दुरुस्ती करणे झाडाच्या फांद्या चाटणे चुना गेरू लावणे इत्यादी ठेकेदार स्वप्निल शिवाजी जाधव बी-1/ काअ सन 2021 22 अंदाजीत किंमत16,1072. लक्ष रुपये

14) बोरज फाटा उमरट खोपड ढवळे रस्ता प्रजिमा 109 किलोमीटर5/500 ते8/500 मध्ये दुरुस्ती करणे खड्डे भरणे. ठेकेदार समर्थ इंटरप्राईजेस बी-1/ का अ/145 सन 2021- 22. अंदाजीत किंमत1,113,716. लक्ष रुपये

15). पोलादपूर देवपूर गोळेगणी कुडपण रस्ता प्रजिमा -71 किलोमीटर0/0. ते5/00. व 23/00ते27/00 मध्ये देखभाल व दुरुस्ती करणे झाडांच्या फांद्या चाटणे चुना व गेरू लावणे वर्क ऑर्डर क्रमांक122174. ठेकेदार समर्थ इंटरप्राईजेस बी -1 का अ /214सन 2021 22. अंदाजीत किंमत24,8,217. लक्ष रुपये

16) कापडे पितळवाडी बोरघर कामते रस्ता प्रजिमा 101 . किलोमीटर 19/500 मधील पुलाच्या पोस्टमार्ग व भरावाचे पुनर्स्थापना करणे ठेकेदार समर्थ इंटरप्राईजेस बी -1/ का. अ/131 सन 2021 22. अंदाजीत किंमत1,778,186. लक्ष रुपये
17), पोलादपूर वाई सुरू रस्ता राज्यमार्ग 139 किलोमीटर15/00 ते 20/00मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ठेकेदार समर्थ इंटरप्राईजेस बी -1/ का अ /134सन 2021 22 अंदाजीत किंमत15,26,461. लक्ष रुपये

18) साखर तळ्याची वाडी ते गोविंले रस्ता प्रजीमा 100 किलोमीटर3/00 ते10/00 मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ठेकेदार स्वप्निल शिवाजी जाधव बी -1/ काअ/141 सन 2021 22 अंदाजीत किंमत1,043,887 लक्ष रुपये

19) बोरज फाटा उमरट खोपड ढवळे रस्ता प्रजिमा १०९ किलोमीटर0/00 ते6/200 मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ठेकेदार स्वप्निल शिवाजी जाधव बी -1/ का अ/139सन 2021 22 अंदाजीत किंमत1,718,039. लक्ष रुपये

20) पोलादपूर वाई सुरू रस्ता राज्यमार्ग 139 किलोमीटर18/00 ते24/00 मध्ये दुरुस्ती करणे खड्डे भरणे ठेकेदार स्वप्निल शिवाजी जाधव . बी -1/ काअ/144 सन 2021 22. अंदाजीत किंमत1,484,750 लक्ष रुपये

21) पोलादपूर वाई सुरू रस्ता राज्यमार्ग 139 किलोमीटर0/00 ते4/00 मध्ये दुरुस्ती करणे खड्डे भरणे ठेकेदार मधुकर विष्णू जाधव. बी -1/का अ/143 सन 2021 22 अंदाजीत किंमत1,431353 लक्ष रुपये

22) बोरज फाटा उमरट खोपड ढवळे रस्ता प्रजिमा 109 किलोमीटर6/200 ते8/500 मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ठेकेदार मधुकर विष्णू जाधव बी -1/ काअ/140 सन 2021-2022 अंदाजे किंमत1,516,585 लक्ष रुपये.

23) पोलादपूर वाई सुरूर रस्ता राज्यमार्ग 139 किलोमीटर 20/300ते 24/200मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ठेकेदार पल्लवी विष्णू जाधव बी-1/ का अ /420सन 2021- 22.15,8699.00 अंदाजे किंमत लक्ष रुपये

24) पोलादपूर देवपूर मुळेगणी कुर्पण रस्ता प्रजिमा 71 किलोमीटर10/00 ते15/00 मध्ये दुरुस्ती करणे निविदा क्रमांक.750062 ठेकेदार अभिषेक दिलीप पवार. बी-1/ का अ/421सन 2021-2022 अंदाजे किंमत 15,21,864.00लक्ष रुपये

25) पोलादपूर देवपूर गोळेगणी कुडपण रस्ता प्रजीमा 71 किलोमीटर15/00 ते18/00 मध्ये दुरुस्ती करणे निविदा क्रमांक.750061 ठेकेदार अभिषेक दिलीप पवार बी -1/ काअ/421 सन 2021 22 अंदाजीत15,21864.00 किंमत लक्ष रुपये

26) बोरज फाटा उमरट खोपट ढवळे रस्ता प्रजीमा 109 किलोमीटर9/500 ते11/600 मध्ये दुरुस्ती करणे पोलादपूर निविदा क्रमांक750064. ठेकेदार पल्लवी विष्णू जाधव बी -1/ काअ/439 सन 2021 -22 अंदाजीत किंमत 1382939.00लक्ष रुपये

27) पोलादपूर देवपूर गोळेगणी कुडपण रस्ता प्रजिमा -71 किलोमीटर7/00 ते10/00 मध्ये दुरुस्ती करणे ठेकेदार पल्लवी विष्णू जाधव. बी -1/ का अ/440 सन 2021-2022 अंदाजे किंमत 1399475.00लक्ष रुपये

28) पोलादपूर देवपूर गोळेगणी कुरपण रस्ता प्रजिमा 71 किलोमीटर20/00 ते23/00 मध्ये दुरुस्ती करणे ठेकेदार पल्लवी विष्णू जाधव. बी -1/ का अं. /449सन 2021 22 अंदाजीत1295839.00 किंमत लक्ष रुपये

29) बोरज फाटा उमरट खोपट ढवळे रस्ता प्रजीम 109 किलोमीटर8/500 ते9/500 मध्ये दुरुस्ती करणे ठेकेदार आदेश अनंत तुढील कर बी -1/ काअ /450सन 2021- 22 अंदाजीत किंमत11,79102.00 लक्ष रुपये

30) पोलादपूर देवपूर गोळेगणी कुडपण रस्ता प्रजीमा 71 किलोमीटर12/600 मध्ये मोरीची दुरुस्ती करणे ठेकेदार संकेत महादेव कोंडीलकर बी-1/ काअ/471सन 2021 22 अंदाजे किंमत23,48,33.00 लक्ष रुपये

31) पोलादपूर देवपूर गोळेगणी कुडपण रस्ता प्रजिमा 71 किलोमीटर12/600 मध्ये मोरीची दुरुस्ती करणे ठेकेदार मधुकर विष्णू जाधव बी -1/ का अ/527 2021 -22 अंदाजीत किंमत 284704.00लक्ष रुपये

32) पोलादपूर देवपूर गोळेगणी कुरपण रस्ता प्रजिमा 71 किलोमीटर11/200 मध्ये मोरीची दुरुस्ती करणे ठेकेदार मधुकर विष्णू जाधव. बी -1/ काअ /528सन 2021 -22 अंदाजे किंमत16,60,74.00 लक्ष रुपये

33) पोलादपूर देवपूर गोळेगणी कुडपण रस्ता प्रजिमा 71 किलोमीटर8/900 व8/920 मध्यम . मोरीची दुरुस्ती करणे ठेकेदार मधुकर विष्णू जाधव बी -1/ काअ529/ सन 2021 22 अंदाजीत किंमत25,11,23.00 लक्ष रुपये

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या पोलादपूर उपविभागीय अभियंता कार्यालयात सन 2021 -2022. या वर्षात पूर हानी योजनेअंतर्गत केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तर झालाच आहे. परंतु या कामांमध्ये अनियमित्ता देखील झाली आहे अनेक ठिकाणी कामे न करता केवळ बिले अदा करण्याचे काम शाखा अभियंता यांच्या मर्जीने व उपविभागीय अभियंता यांच्या सल्ल्याने व कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली सुमारे सहा कोटी रुपयांचा घोटाळा या कामात केल्याची चर्चा पोलादपूर तालुक्यातील सामान्य जनतेपासून या तालुक्यातील लोकप्रतिनिधींपासून ते शासकीय अधिकाऱ्यांमध्ये जोमाने चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
पोलादपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याचे पद मागील अनेक वर्ष रिक्त ठेवले व जेव्हापासून अमृत पाटील यांनी याचा पदभार घेतला तेव्हापासून या उपविभागा अंतर्गत बोगस कामे व ठराविक ठेकेदारांना कामे का दिली असा धनंजय देशमुख यांनी केला असून अमृत पाटील याची ईडी चौकशी झाल्यास त्याच्याकडून किंमत ५० कोटी रुपयांचा परतावा शासनाला द्यावा लागेल असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page