अमृतकाळात देशाला नव्या उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्राला उद्देशून विशेष संदेश…

राष्ट्रपती द्रौपती मुर्मू राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संदेश दिला. यामध्ये त्यांनी…

प्रजासत्ताक दिनी ११३२ जवानांना शौर्य आणि सेवा पदके देण्यात येणार; महाराष्ट्रातील १८ पोलिसांचा होणार सन्मान…

नवीदिल्ली- प्रजासत्ताक दिन – 2024 निमित्त ,पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि…

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर; केंद्र सरकारची घोषणा….

नवीदिल्ली- बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. कर्पूरी ठाकूर यांचा मरणोत्तर भारतरत्न…

अयोध्येतील भव्य राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा…

अयोध्या- अयोध्येतील भव्य राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्रभू…

राम जन्मभूमीचा वाद कोणामुळं सुरू झाला? वादग्रस्त जागेभोवती कुंपण कोणी अन् का लावलं?; जाणून घ्या A टू Z इतिहास…

मागील ५०० वर्षांपासून सुरू असलेल्या राम जन्मभूमीच्या वादावर अखेर पडदा पडलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत भव्य…

ISROने जारी केली अयोध्येची सॅटेलाइट इमेज:भारतीय उपग्रहांमधून दिसली राम मंदिराची झलक; शरयू नदी आणि दशरथ महालही दिसले…

नवी दिल्ली- इस्रोने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस आधी रविवारी (21 जानेवारी) अंतराळातून काढलेली अयोध्येतील राममंदिराची छायाचित्रे…

गादीऐवजी जमिनीवर झोपणं, भोजनाचा त्याग करून केवळ नारळ पाणी…रामलल्ला प्राणप्रतिष्ठे दरम्यान पंतप्रधान मोदींचे तप !

नवी दिल्ली /19 जानेवारी-अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. या कार्यक्रमात…

प्रज्ञानानंदनं विश्वविजेत्या डिंग लिरेनला हरवलं, विश्वनाथन आनंदला मागे टाकून बनला नंबर 1 खेळाडू…

भारताचा युवा बुद्धिबळपटू आर प्रज्ञानानंदनं आणखी एक कीर्तिमान स्थापित केला आहे. तो दिग्गज विश्वनाथन आनंदला मागे…

ना राहुल गांधी ना शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांना केलं इंडिया आघाडीचा अध्यक्ष; भाजपला टेन्शन…

नवी दिल्ली- यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणूक असल्याने आता राजकीय वर्तुळात बैठकांचं सत्र सुरू झालंय. अशातच आता…

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी करणार 11 दिवसांचा खास उपवास; ऑडिओ शेअर करत देशवासियांना दिला ‘हा’ संदेश…

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने पूर्वी 11 दिवसांचं विशेष अनुष्ठान करणार आहेत. या उपवासाला…

You cannot copy content of this page