ठाणे (प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
शहरप्रमुख सचिन पाटील ( दिवा शहर), शहर संघटक-
रोहिदास मुंडे ( दिवा शहर), विभागप्रमुख नितीन पवार
(डोंबिवली प.)यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात