ठाण्यात नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक; बाहेर जिल्ह्यातून आलेल्या तीन निरीक्षकांचा समोवश

Spread the love

ठाणे : निलेश घाग

ठाण्याच्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी शुक्रवारी तात्काळ आदेश काढले.

• नियंत्रण कक्षातील निशिकांत विश्वंकार यांना कोनगाव,

• रणजित डेरे यांना कोपरी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी

• मुंब्रा पोलिस ठाण्याचे संजय पवार आता विष्णुनगर,

• विष्णुनगरअतिक्रमणचे विजय कादबाने मानपाडा,

• भिवंडी शहरचे विजयकुमार कदम यांना टिळकनगर

• शुभदा शितोळे यांची बदलापूर पूर्वला बदली करण्यात आली.

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील १४ पोलिस ठाण्यांमध्ये नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना संधी मिळाली आहे. यात नियंत्रण कक्षातील दोघांचा तर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या तीन निरीक्षकांचा समोवश आहे.

वाहतूक शाखेचे अशोक उतेकर – कळवा, अजय आफळे – भोईवाडा तर बदलापूरचे अनिल पडवळ विठ्ठलवाडी आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे योगेश आव्हाड यांची कापूरबावडी पोलिस ठाण्यात बदली केली. याशिवाय, पिपरी चिंचवडमधून आलेल्या ज्ञानेश्वर साबळे- मुंब्रा, शिवाजी गवारे वागळे इस्टेट, तर सोलापूरच्या राजकुमार वाघचवरे यांची वर्तकनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page