पूर येथील कबड्डी स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रशांत यादव यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना दिल्या शुभेच्छा..

Spread the love

देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील उत्कर्ष युवा मंच व मुंबई मंडळ मावळती खालची आळी येथे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रशांतजी यादव यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार शेखर सर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष सुरेशशेठ बने, राष्ट्रवादी काँग्रेसचे क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवरुख शहराध्यक्ष नीलेश भुवड, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी, राकेश दाते, उत्कर्ष युवा मंच व मुंबई मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र झेपले, माजी सरपंच संजय झेपले, प्रकाश झेपले, महादेव तुकाराम झेपले, प्रवीण झेपले हनुमंत घुमे आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page