कोकण रेल्वेला ‘बेस्ट ईएसजी प्रॅक्टिसेस’साठी महात्मा पुरस्कार प्रदान…

Spread the love

दिल्ली  – दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात दिग्गजांच्या उपस्थितीत आयोजित कोकण रेल्वेला ‘बेस्ट ईएसजी प्रॅक्टिसेस’साठी महात्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार किरण बेदी यांच्या  उपस्थितीत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी स्वीकारला.

पर्यावरण शाश्वतता, सामाजिक जबाबदारी आणि पारदर्शक प्रशासन  यावर कोकण रेल्वे विशेष लक्ष देते. त्यासाठी हा विशेष पुरस्कार देण्यात आला. या विशेष पुरस्कारामुळे कोकण रेल्वेच्या स्थान अजून बळकट होत असून कोकण रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी अजून नवीन नवीन योजना आणून त्या सोयीस्कर कशा होतील त्यावर अभ्यास करत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page