महत्वाची बातमी; तिरूमला ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी, दीडशे ; बीडसह विविध शहरात कारवाई

Spread the love

बीड:  खाद्यतेल, सरकी पेंड उद्योगातील प्रमुख नाव असलेल्या बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाडी (Income Tax raid On Tirumala Group) टाकल्या आहेत. बुधवारी तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या. तिरूमला ग्रुप हा कुटे ग्रुप या नावानेही ओळखला जातो

सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दीडशेहून अधिक आयकर अधिकारी, कर्मचारी Beed Pune Solapur फलटण, औंगाबाद मधील तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयात पोचले आणि त्यांनी ही कारवाई सुरू केली. दिवसभर ही कारवाई सुरू होती अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page