महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर साबे शाखेच्या वतीने तुळशी रोप वाटप.

Spread the love

ठाणे : निलेश घाग कार्तिकी एकादशी व तुलसी विवाह निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या साबेगाव येथील मनसेचे जनसंपर्क कार्यालय साबेगड शाखेतर्फे शहराध्यक्ष श्री तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्ष श्री देवेंद्र भगत, परेश पाटील ,केतन तांबे यांच्या सहकार्याने शाखा अध्यक्ष सयाजी चव्हाण (सरकार) व साबे शाखा टिम यांच्या वतीने सर्व महिलांना तुळशीची रोपं वाटण्यात आली. हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेले व पवित्र मानले जाणारी तुलसीरोप दिव्यातील महिलांना मोफत वाटण्यात आली.

प्रसंगी विभाग सचिव परेश पाटील, केतन तांबे, शाखा अध्यक्ष सागर निकम,उपशाखा अध्यक्ष मिथिल दुदवडकर,सागर गावकर, गट अध्यक्ष प्रविण धुरी,वैभव पडवळ, सचिन मोरे, संदेश धनावडे, प्रथमेश परब,जुगल बारिया , आमदार कार्यालय प्रमुख रमेश पाटील,प्रतिक जाधव तसेच सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page