मा.पोलिस महा.संचालक श्री.संजय पांडे यांची दसऱ्याचे औचित्य साधून सामजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांनी घेतली सदिच्छा भेट

Spread the love

चला जाणून घेऊया……मा.पो.म.संचालक संजय पांडे यांची कारकीर्द.

मुंबई; मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावर नियुक्ती झालेले पांडे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी होती. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली.

  • आयआयटी कानपूरमधून इंजिनीअरिंग केले. (आयटी कम्प्युटर)
  • १९८६ च्या बॅचमधील आयपीएस अधिकारी.
  • पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पार पाडली पहिली जबाबदारी.
  • मुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशनच्या झोन ८ चे पांडे यांनी पहिले डीसीपी म्हणून काम पाहिले.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांची मुंबईच्या पोलिस आयु्क्त पदी नियुक्ती

सन १९८८ मध्ये हॉवर्ड विद्यापीठात पदव्युत्तर

सन १९९९ मध्ये SPG मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात.

•  सन २००१ मध्ये दिला राजीनामा. तो मंजूर न झाल्याने प्रकरण कोर्टात.

सन २००५ मध्ये सेवेत पुन्हा रुजू

  • कारकीर्दीतील तब्बल २० वर्षांच्या सेवेनंतर व्यक्त केली स्वेच्छा निवृत्तीची इच्छा.

पोलिस खात्याची शान महाराष्ट्राची, अस्मिता ज्या व्यक्तिमत्वाने जोपासली,वाढवली अश्या देव माणसाची भेट झाली, हे माझे मी भाग्य समजतो सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय माजी.पोलिस महासंचालक संजय पांडे साहेब यांनी माझ्या सारख्या सामान्य सामजिक कार्यकर्त्याला वेळ दिला तसेच सामजिक विविध विषयांवर चर्चा केली त्याबद्दल मी समाजसेवक अमोल धनराज केंद्रे, सौ अश्विनी अमोल केंद्रे आभार मानतो.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page