मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा…

Spread the love

*रत्नागिरी-* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
 
🔹️बुधवार 21 ऑगस्ट रोजी

▪️सकाळी 10 वाजता पुणे विमानतळ येथे आगमन व विमानाने रत्नागिरी, विमानतळाकडे प्रयाण.

▪️सकाळी 10.30 वाजता रत्नागिरी विमानतळ नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन (स्थळ :- रत्नागिरी विमानतळ )

▪️सकाळी 10.40 वाजता मोटारीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.

▪️सकाळी 10.45 वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन व नामकरण समारंभ (स्थळ :- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी)

▪️सकाळी 11.15 वाजता मोटारीने चंपक मैदान, रत्नागिरीकडे प्रयाण.

▪️सकाळी 11.30 वाजता महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम (स्थळ :- चंपक मैदान, रत्नागिरी)

▪️दुपारी 1 वाजता मोटारीने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.

▪️दुपारी 1.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने लातूरकडे प्रयाण.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page