राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा शनिवारी (31 ऑगस्ट) प्रकाशन सोहळा पार…
Category: ठाणे
दिवा आगासन रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा अन्यथा आंदोलन करू:- विभाग प्रमुख नागेश पवार..
दिवा:- दिवाआगासन रस्ता दिव्यातील प्रमुख रस्ता असून सदर रस्त्याला 65 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत…
उद्रेकानंतर बालहक्क आयोगाने सुचवले उपाय:गुन्हे शाखेच्या धर्तीवर पोलिस ठाण्यात महिला तसेच बालकांसाठीही हवी विशेष शाखा…
मुंबई- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यात पोलिसांकडून दिरंगाई झाली आहे. याचा विचार करता आता…
बदलापूरचे आंदोलन पूर्वनियोजित:रक्षाबंधनामुळे 1 दिवस झाले उशिरा, व्हॉट्सअॅपद्वारे एकत्र जमण्याचे केले होते आवाहन, पोलिसांचा दावा….
*मुंबई-* बदलापूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी झालेले आंदोलन पूर्वनियोजित असल्याचा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. यासाठी…
पालघरचे उपजिल्हाधिकारी आणि राजापूर येथे प्रांत म्हणून बदली झालेले संजीव जाधवर ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळ्यात…
राजापूर येथे झाली होती बदली; लवकरच स्वीकारणार होते पदभार. पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन…
‘माझं समर्थन नाही पण ॲक्शनला रिॲक्शन पाहायला मिळाली’; ठाण्यात झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया…
ठाण्यामध्ये शनिवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या ठिकाणी मोठा राडा पाहायला मिळाला. त्याआधी उद्धव ठाकरेंच्या…
उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट, अविनाश जाधव मुख्य आरोपी, 32 महिला, 12 पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ठाणे पोलिसांनी…
अखेर यशश्री शिंदेचा गहाळ मोबाइल सापडला:डेटा मिळवण्यासाठी लॅबला पाठवला, खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता…
मुंबई- उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मृत यशश्री शिंदेचा गहाळ मोबाईल अखेर…
उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर नारळ फेकून मारले!:काचा फोडल्या, शेणं फेकलं; ठाण्यात ठाकरे गट-मनसे पदाधिकाऱ्यांत राडा…
ठाणे- ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये मोठा राडा झाला असून आक्रमक मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील…
अनेक संकटांवर मात करीत मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील प्रियंका बोरगे झाली एमबीबीएस डॉक्टर..!
*ठाणे/ मुरबाड प्रतिनिधी/ लक्ष्मण पवार-* : ठाणे जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षे निष्कलंक पत्रकारितेतून आपल्या लिखाणाचा ठसा…