चिपळूण शहरातील वेस मारुती मंदिर ते शिवनदी पुलावरील रस्त्याच्या डांबरीकरण गायब

Spread the love

चिपळूण :- चिपळूण शहरातील वेस मारुती मंदिर ते शिवनदी पुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कितपत योग्य पद्धतीने केले गेले , हे चिपळूणकरांना दिसुन आले आहे . येथील डांबर पूर्णपणे गायब झाल्याचे दिसून येत आहे .
या रस्त्याचे काम हे शिवनदी पुलापासून एकवीरा मंदिर परिसर , वडनाका , बापटआळी , कन्या शाळा , श्री देव जुना काळभैरव मंदिर परिसर ते श्री देव नवीन काळभैरव मंदिरापर्यंत व तेथुन वेस मारूती मंदिर भागात हा रस्ता तयार करण्यात आला होता . परंतु सध्याची अवस्था पाहता रस्त्याच्या वरील डांबर पूर्णपणे गायब झाल्याचे दिसून येत आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page