मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; २२ किलो गांजासह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

गांजाची तस्करी करण्यासाठीं आलेल्या तस्कराला मुंब्रा पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

ठाणे : निलेश घाग पोलिस उप.नि नितीन भोसले, मुंब्रा पो.ठाणे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार काही इसम दिवा जयेश वाइन शॉप येथे गांजाची विक्री करणार येणार आहेत त्या अनुषंगाने मुंब्रा पोलिसांनी दिवा येथील जयेश वाईन येथे सापळा रचून आरोपी रहमत खान राहणार.अमरावती हुंडाइ MH 05 DK 2497 कारसह त्याच्याकडे २ लाखाहून अधिक २२ किलो वजनाचा गांजा तसेच २ मोबाईल फोन असा ऐकूण ऐवज हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून.

आरोपीने गांजा कुठून आणला आणि तो कोणाला विक्री करणार होता याचा तपास मुंब्रा विभाग पोलीस करीत आहेत

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page