मुंबई गोवा महामार्ग सावर्डे येथे महामार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ध्वज फडकला….
चिपळूण; समीर मोरे रविवार दि. ८ नोव्हेंबर ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिपळूण तालुक्यातील शाखा सावर्डे च्या वतीने विभाग अध्यक्ष श्री. सागर जंगम यांच्या माध्यमातून मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मा. श्री. जितेंद्रजी चव्हाण साहेब व उप.तालुकाध्यक्ष मा. श्री. उदय घाग यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा महामार्ग सावर्डे येथे महामार्गाच्या दुभाजकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ध्वज फडकविण्यात आला ध्वजारोहन प्रसंगी माथाडी कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस मा. श्री. रविकांत काणेकर , श्री. जितेंद्र महाडिक, विभाग अध्यक्ष श्री. रवींद्र घाग व उपविभाग अध्यक्ष महेश सुतार मौजे दहीवली शाखा अध्यक्ष विश्वनाथ खाडे, सावर्डे शाखा अध्यक्ष संतोष जंगम, उपशाखा अध्यक्ष राठोड गट अध्यक्ष महेंद्र हुमणे महाराष्ट्र सैनिक योगेश चव्हाण,सुरज घाग, मोठया संखेने उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात