![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/fb_img_1707214780333873420606837433973-300x148.jpg)
रत्नागिरी :- रत्नागिरी तालुका बार असोसिएशनच्या सन २०२४ ते २०२७ कार्यकारी मंडळासाठी सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अतिशय चुरशीची झाली. पुढीलप्रमाणे पदाधिकारी निवडून आले आहेत.
निवडणूक निकाल
अध्यक्ष
१) ॲड.विलास पाटणे – १८८
२) ॲड.संजेश देसाई – ८८
विजयी ॲड. विलास पाटणे
उपाध्यक्ष
ॲड. निनाद शिंदे – १५४
ॲड.योगेंद्र गुरव – १२९
विजयी – ॲड. निनाद शिंदे
महिला उपाध्यक्ष
ॲड. शाल्मली आंबुलकर – २१५
ॲड. धनश्री गुण्ये – ६८
विजयी – ॲड. शाल्मली आंबुलकर
सचिव
ॲड. रत्नदीप चाचले – २२४
ॲड. केदार सहस्त्रबुद्धे – ५९
विजयी – ॲड. रत्नदीप चाचले
खजिनदार / कोषाध्यक्ष
ॲड. अवधूत कळंबटे – २१२
ॲड. विद्यानंद जोग – ७३
विजयी ॲड अवधूत कळंबटे
महिला प्रतिनिधी
ॲड .मीरा देसाई – ४९
ॲड. प्रतीक्षा सावंतदेसाई – ४०
विजयी – ॲड. मीरा देसाई
सहसचिव
ॲड. राहूल चाचे – २४१
ॲड .पराग शिंदे – १४९
ॲड. अल्तमश झारी – ८०
ॲड .अभिलाष पिलणकर – ७१
विजयी – ॲड. राहूल चाचे आणि
ॲड. पराग शिंदे
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.नीलम शेवडे आणि ॲड.अल्पेश मयेकर यांनी काम पाहिले.
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/img_20240206_1446315935112123820538528.jpg)
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/img-20240206-wa00622704754979510600763.jpg)
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/img_20240119_1835013036837579138622435.jpg)