पुण्यातील चार विद्यार्थिनींना देवगड समुद्रात जलसमाधी; अजित पवारांनी व्यक्त केली हळहळ…

देवगडमधील समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड येथील सहा विद्यार्थी देवगड समुद्रात बुडाल्याची घटना…

नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत झालेली भेट अविस्मरणीय- बाळ माने

रत्नागिरी : भारतीय नौदलाच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (ता. ४) रोजी कोकणातल्या, मालवण तालुक्यात राजकोट येथे छत्रपती शिवरायांच्या…

नरेंद्र मोदींच्या दोन मोठ्या घोषणा, नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंधुदुर्गात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग…

खवय्यांसाठी खुशखबर, देवगड हापूस बाजारात, पहिल्या पेटीला किती मिळाला दर….

हापूस आंबाचा पुणे येथील बाजारात दाखल झाला आहे. पुणे बाजारात देवगड हापूसची पहिली पेटी डिसेंबर महिन्याच्या…

सीईओ सुश्री उमा प्रभू आणि सहकारी, स्वयंसेवक, मानव साधन विकास संस्थेला अनेक दशकांपासून जनतेची सेवा करून नवीन उंचीवर नेत आहेत….

MSVS, (मानव साधन विकास संस्था) ही अनेक ठिकाणी काम करणारी एक NGO आहे. एक अंतिम उद्दिष्ट…

तळकोकणात ‘अदानी’चा प्रकल्प येण्याच्या बेतात; मात्र प्रशासनाकडून गुप्तता…

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात आंजिवडे येथे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा साडेआठ हजार कोटी…

पंतप्रधान मोदींमुळे मालवण, तारकर्ली बीचवर कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमकं कारण?…

आजपासून 8 दिवस मालवणमध्ये पर्यटन बंद असल्याने पर्यटकांमध्ये हिरमोड पाहायला मिळत आहे. 28 नोव्हेंबर ते 5…

कोकण द्रुतगती मार्गासाठी होणार भूसंपादन; कोकणाच्या विकासाला गती…

पेण : मुंबई ते सिंधुदुर्ग या सहापदरी ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्गाच्या कामासाठी १०० मीटर रूंद भूसंपादनाला…

मुंबई-गोवा महामार्ग लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश…

मुंबई ते गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा चौथा दौरा रायगड –…

सक्सेस स्टोरी…. कृषी पदवीनंतर शेतीच्या ओढीमुळे सिंधुदुर्गमधील तरूण करतोय भाजीपाल्याची लागवड; घेतोय लाखोंचे उत्पन्न…

सिंधुदुर्ग- कोकणात प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस अशा हंगामी पिके घेतली जातात. त्यामुळे इतर…

You cannot copy content of this page