रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सोमवारी सुट्टी जाहीर…

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या…

निवासी संकुलातच ‘इंटरनेट बार’चा ‘धंदा’…एकाच इमारतीत लेडीज बार, ऑर्केस्ट्रा, डिस्को, लॉज…१५ लाखाचा महिन्याला हफ्ता; ५० बारबाला…गुजराती मालक, आंध्रचा चालक, आसूडगाव पालक..

● खांदा कॉलनी -पुणे अपघात प्रकरणानंतर पब आणि बारव्यवसायाच्या हफ्तेखोरीला सुरूंग लागले. असतानाच खांदा कॉलनीत आसूडगावातील…

पनवेलच्या छमछमवर पोलीसांचा बडगा ; बारमालकांसह 37 बारबालांवर कारवाई होऊन ही पनवेल मध्ये छम छम चालू….

*पनवेल –* पनवेल परिसरातील लेडीज बार नियमांची पाय मल्ली करून डान्स पे चान्स मारत असल्याची माहिती…

वरंध घाट वाहतुकीसाठी 2 महिने बंद राहणार ; कोकणातील प्रवाशांना पडणार वळसा..

महाड- म्हाप्रळ भोर मार्गे पुणे येथे जाणार्‍या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला या मार्गावरील राजेवाडी…

जेएसडब्ल्यूविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक ; हायटेंशन लाईनविरोधात नागोठणेतील शेतकर्‍यांचे तहसिलदारांना निवेदन…

*रोहा-* नागोठणे विभागातील पळससह चार गावांतील शेतकर्‍यांना विश्वासात न घेताच त्यांच्या शेतजमिनीमधून हायटेंशन लाईन नेण्यासाठी जेएसडब्ल्यू…

कशेळे ग्रामपंचायतीवर महिलांनचा पाण्यासाठी मोर्चा..

कशेळे ग्रामपंचायत यांचे पाण्याकडे दुर्लक्ष… नेरळ: सुमित क्षीरसागर- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कशेळे येथे ग्रामसभेचे आयोजन…

You cannot copy content of this page