मुंबईतील भाजपचे तिन्ही‎ खासदार बदलण्याची चर्चा‎:जे.पी. नड्डा यांनी 6 लोकसभा जागांचा घेतला आढावा‎…

मुंबई- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा‎यांनी बुधवारी मुंबईतील सहाही‎लोकसभा मतदारसंघांची आढावा‎बैठक घेतली. बैठकीनंतर मुंबईतील‎भाजपच्या तिन्ही विद्यमान‎खासदारांना…

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश…

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. देशभरात निवडणुकीचं वारं वाहतंय. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या…

प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत कृषी संबंधी विशेष ग्रामसभा लावून शेतकऱ्यांना सहकार्य करावे….

भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर यांचे सर्व ग्रामपंचायत आवाहन ! गेल्या काही वर्षांपासून कोकणातील…

भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, मा श्री संतोषजी जैतापकर यांच्या कामावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश…

गुहागर – भारतीय जनता पार्टी मध्ये खेड तालुका मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये…

अखेर माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांचा भाजपात पक्ष प्रवेश…

नेरळ/ कर्जत/ सुमित क्षीरसागर- माजी आमदार सुरेशभाऊ लाड याचे असंख्य समर्थक घेऊन नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश…

भारतीय जनता पार्टी दक्षिण संगमेश्वर च्या कार्यकर्त्यांनी केले काँग्रेस खासदार धीरज साहू यांचा संगमेश्वर(उत्तर) तर्फे जाहीर निषेध…

संगमेश्वर – भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब*, भाजपा *प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा सौ.चित्राताई वाघ,*…

२०२४ ला रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार हा महायुतीचाच असेल…

भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी देवरूख येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास देवरूख-…

‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रम; चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुढे आला – देवेंद्र फडणवीस…

केंद्र सरकारच्यावतीनं राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद…

संगमेश्वर तालुक्यात भाजपा चा झंझावात सुरू झाला आहे..

तालुका अध्यक्ष रुपेश कदम ◾️देवरुख/ जनशक्तीचा दबाव /8 नोव्हेंबर- ▪️माझ्यावर विश्वास ठेऊन मला मतदान करणारे ग्रामस्थ…

भाजपाकडे १ हजार ग्रामपंचायत तर महायुतीस १७०० ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यात २३५९ ग्रामपंचायत पैकी भाजपाने एक हजारच्यावर ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

You cannot copy content of this page