उमेश बिरारी यांचे प्रतिपादन महाराष्ट्र सरकारराजकीय मतदानाचा अधिकार बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य : उमेश बिरारी यांचे प्रतिपादन…

ठाणे – लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे मतदानाचा दिवस हा…

राणेंची भेट घेतली अन् सामंत म्हणाले, ‘नारायण राणेंना माझ्या शुभेच्छा…’

Narayan Rane kiran Samant Meet, Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये सध्या…

दिग्गजांचे पंख छाटले, महाराष्ट्रातील बड्या नेत्याला यूपीचे तिकीट; भाजपच्या यादीत काय काय?….

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करणारा…

संभाजीनगर ‘लोकसभे’साठी भाजपचे धक्कातंत्र:शहरभर लागले JR चे बॅनर; सोबतीला नीलम गोऱ्हेंचा दावा, खरंच नवा चेहरा मिळणार का?….

छत्रपती संभाजीनगर- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर भाजपकडून तयारी सुरू आहे. असे असले…

इच्छुक असल्याचा दावा प्रमोद जठार यांनी केल्याने भाजपा कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरु…

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी)-रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मी इच्छुक आहे, असा दावा माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला…

मुंबईतील भाजपचे तिन्ही‎ खासदार बदलण्याची चर्चा‎:जे.पी. नड्डा यांनी 6 लोकसभा जागांचा घेतला आढावा‎…

मुंबई- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा‎यांनी बुधवारी मुंबईतील सहाही‎लोकसभा मतदारसंघांची आढावा‎बैठक घेतली. बैठकीनंतर मुंबईतील‎भाजपच्या तिन्ही विद्यमान‎खासदारांना…

इंडिया आघाडीला बळ! दिल्लीत काँग्रेस-आप यांच्यात जागावाटपावर तोडगा, लवकरच युतीची अधिकृत घोषणा!..

आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दिल्लीसह इतर राज्यातील जागावाटपावरही तोडगा काढला आहे. नवी दिल्ली- भाजपाला…

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; महायुती जागावाटप फॉर्म्युला निश्चित होणार?

मुंबई- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईत झालेल्या ‘क्लस्टर इलेक्शन सुकाणू समिती’च्या बैठकीत प्रदेश भाजपचे…

जन्मदिनानिमित्त बाळ माने यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव,महाविजय २०२४ साठी सज्ज होण्याचे आवाहन…

रत्नागिरी : भाजपाचे रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आमदार बाळासाहेब माने यांना जन्मदिनानिमित्त कार्यकर्ते, हितचिंतकांनी शुभेच्छा देऊन…

You cannot copy content of this page