रविवार राशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्य लाभेल; वाचा राशीभविष्य…

Spread the love

🔹️कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 21 जानेवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

▪️मेष :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. कलावंत, कारागिर ह्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल व त्यात त्यांची कदर सुद्धा केली जाईल. नकारात्मक विचारा पासून दूर राहावे.

▪️वृषभ :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे – सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास व स्वादिष्ट भोजन ह्यामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आर्थिक फायदा संभवतो. आज वैवाहिक जीवनातील सौख्य प्राप्त होईल.

▪️मिथुन :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टीं पासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होईल. मानसिक शांतीसाठी आपणास प्रयत्न करावे लागतील.

▪️कर्क :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. आज उत्तम भोजन व स्त्रीसुख मिळेल.

▪️सिंह :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभ संभवतो. सरकारी कामात फायदा होईल. प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. घर, जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होतील.

▪️कन्या :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. विविध मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

▪️तूळ :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. रहस्यमय व गूढविद्येकडे आकर्षित व्हाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. भिन्नलिंगी व्यक्ती व पाण्यापासून दूर राहणे हितावह राहील. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहा.

▪️वृश्चिक :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज – मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे आज आपण खूप आनंदी राहाल. मान – सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता सुद्धा आहे. वाहनसौख्य मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने आपले मन प्रफुल्लित होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

▪️धनू :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. मातुल घराण्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. मित्र – मैत्रिणींचा सहवास घडेल.

▪️मकर :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आज आपणास नशिबाची साथ न मिळाल्याने आपणास नैराश्य येईल. संतती विषयी चिंतीत व्हाल. कुटुंबातील थोरांची प्रकृती बिघडू शकते. शारीरिक दृष्टया अस्वस्थ राहाल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद – विवाद टाळावेत. पोटाचे दुखणे बळावण्याची शक्यता आहे.

▪️कुंभ :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर – संपत्ती किंवा वाहन ह्यांचे कागदपत्र बनवताना सावध राहावे. महिलांचा सौंदर्य प्रसाधने, वस्त्र, आभूषणे यांच्या खरेदीसाठी खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.

▪️मीन :

21 जानेवारी, 2024 रविवारी च्या दिवशी चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. मित्र व कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडां कडून फायदा होईल. कामाचे यश आपले मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान – सन्मान होतील. आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page