महाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Spread the love

संगमेश्वर:- महाशिवरात्री निमित्त कसब्याच्या श्री कर्णेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

▪️दि ५ मार्च ते दि १० मार्च :- दररोज सकाळी ८वा श्रींची पूजा; अभिषेक; सायं ७-३० वा आरती व मंत्रपुष्पांजली.

▪️दि ६ :- लघुरुद्र स्वाहाकार

▪️दि ७ :- रात्रौ ९-३० वा. किर्तनकार ह भ प श्याम बुवा धुकमकेकर यांचे किर्तन.

🔸️शुक्रवार दि ८:- सकाळी ८ पासुन जत्रा; सायं. ६ वा किर्तनकार ह भ प श्याम बुवा धुकमकेकर; नागपूर यांचे किर्तन(संवादिनी चैतन्य पटवर्धन; तबला केदार लिंगायत)

▪️रात्रौ १० वा श्रींचा पालखी सोहळा

▪️दि ९ रात्रौ ९ वा. स्वरसंगम कला मंच कसबा यांचा कार्यक्रम

▪️या सर्व कार्यक्रमांचा भाविकानी लाभ घ्यावा असे आवाहन श्री कर्णेश्वर देवस्थानने केले आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page