फक्त 3 लवंग 3 मिनिटात कसलीही रांजणवाडी बरी : डोळ्यांची सूज, जळजळ उपाय…

Spread the love

खूप जणांना रांजणवाडी होत असते. खरंतर डोळ्यांचा कोणता आजार दुर्लक्षित करू नये. म्हणून रांजणवडी या विषयावर घरगुती उपाय आज सांगणार आहे. अत्यंत साधा सोपा घरातील एक वस्तू वापरून आपल्याला उपाय करायचा आहे.

या उपायासाठी आपल्याला लवंग लागणार आहे लवंग आपल्या घरामध्ये असतेच. तुमची रांजणवडी अगदी काही क्षणांमध्ये बरी होईल इतकी शक्ती या घरगुती उपायांमध्ये आहे. घरगुती उपाय आपण समजून घेणारच आहोत पण तत्पूर्वी रांजणवाडी येण्याची कारण काय आहेत ते आपण पाहिले.

प्रतिकारशक्ती कमी होणे अयोग्य आहार-विहार यामुळे शरीरात विषारी तत्व चाटतात जर टाकाऊ पदार्थ बाहेर पडले नाही तर शरीराची प्रतिकार शक्ती आपोआप कमी होत असते. यामुळेसुद्धा रांजणवाडी येते पापण्यांच्या केसांच्या मुळाशी जीवाणूंचा संसर्ग झाला तर रांजणवाडी येत असते तर यावर आपण घरगुती उपाय पाहणार आहोत.

आपण एक कप पाणी उकळायला ठेवणार आहोत. पाणी उकळून झाल्यानंतर कोमट होऊ द्यायचे आहे. या या कोमट पाण्याने तीन ते चार लवंगा उगाळून घ्यायचे आहेत. आपल्याला उगाळून त्याचा लेप तयार करायचा आहे. आपल्याला दिवसातून दोन वेळा या रांजणवाडी वर लावायचे आहे रांजणवाडी ची सूज वेदना जळजळ होणे या सर्व समस्या त्वरित कमी होणार आहेत. काही क्षणातच सर्व समस्या कमी होती आणि हे तुम्हाला निश्चितच जाणवेल

लवंगामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि हा जो रोग किंवा आजार आहे तो जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे होत असतो आणि म्हणून जिवाणू विरोधात लढण्यासाठी लवंग निश्चितच मदत करत असते.

दुसरा महत्वाचा उपाय तुम्ही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला तीन ते चार पेरूची पाने घ्यायची व्यवस्थित मिठाच्या पाण्याने धुऊन घ्या व्यवस्थित परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवा आणि मग त्याला कोरडी करा. एक कप गरम पाणी करा आणि हे पाणी कोमट होऊ द्या. त्या पाण्यामध्ये ही पेरू चे पान बुडवायचे आणि ते पान तुमच्या डोळ्यावर ठेवायचा आहे.

थोडं गार झाल्यानंतर नंतर ते पान डोळ्यावरून काढून टाका आणि दुसरे पान घ्या ते कोमट पाण्यामध्ये बुडवा आणि ते पुन्हा आपल्या डोळ्यावरती ठेवा असे एक एक पान भिजवून डोळ्यावरती ठेवा असे दहा मिनिटं आळीपाळीने पेरुची पाणी कोमट पाण्यात बुडवून डोळ्यावर ती ठेवा अकराव्या मिनिटाला तुमच्या डोळ्यावर आलेली सूज जाईल तसेच खाज वेदना आणि जळजळ थांबणार आहे रांजणवाडी डोळ्याला होणारा त्रास पूर्णपणे थांबणार आहे यामुळे रांजणवाडी ची समस्या बंद होईल.

हे घरगुती उपाय करा परंतु त्याबरोबरच पिष्टमय पदार्थ साखरेचे पदार्थ मांसाहारी चरबीयुक्त पदार्थ मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच कॉफी चहा अतिरिक्त प्रमाणात मीठ हे रांजणवाडी असताना असे पदार्थ वर्ज्य करा.

तुम्हाला नेहमी नेहमी रांजणवाडी येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही कवचफळे धान्य भाज्या व फळे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये निश्चित करा. त्याच बरोबर डोळ्यांचे व्यायाम करत राहा. डोळ्यांवर ताण कमी होण्यासाठी व्यायाम करा. शरीराची स्वच्छता योग्य आहार आणि डोळ्यांचे व्यायाम करा आपला आरोग्य सुधारा. या गोष्टींचे पालन केले तर रांजणवाडी कधीच. तुम्हाला होणार नाही..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page