
रत्नागिरी- आज राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी- रायगडचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी रत्नागिरीमध्ये होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी संदर्भात आढावा बैठक आढावा बैठक घेवून माहिती घेतली.
यावेळी शहरप्रमुख बिपीन बंदरकर,युवासेना अधिकारी तुषार साळवी,जिल्हाशल्यचिकित्सक संघमित्रा फुले,रत्नागिरी शासकीय महाविद्यालयाचे प्रमुख श्री.रामाणंद,आदी सह प्रमुख लोक,पदाधिकारी उपस्थित होते.