LTT रेल्वे स्टेशनच्या जन आहार कॅन्टीनमध्ये आग,
आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु!

Spread the love

लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या
जन आहार कॅन्टीनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.
प्लॅटफॉर्म 1 जवळ ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
ही आग लेव्हल 1 ची असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page