*मालवण प्रतिनिधी:-* मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून गवळी कुटूंबाला धीर दिला.
यावेळी त्यांच्या सोबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर,आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस राजनगावकर नीलिमा सावंत संतोष गावकर दीपक सुर्वे आचरा उपसरपंच संतोष मिराशी जयप्रकाश परुळेकर प्रकाश मेस्त्री मनोज अडकर मुजफ्फर मुजावर बाबू कदम देवेंद्र हडकर पळसम सरपंच महेश वरक महेंद्र घाडी उदय घाडी पंकज आचरेकर रुपेश हडकर किशोराचरेकर यांचं अन्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी भक्ती हार्डवेअरचे मालक विनोद गवळी आणि कुटुंबीयांना धीर दिला.