दिव्याची होम मिनिस्टर ठरली राजश्री आयवळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ संपन्न.

Spread the love

डिजिटल दबाव वृत्त

ठाणे; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्र. २७ च्यावतीने दिवा शहरात ४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “होय मीच होणार दिव्याची होम मिनिस्टर” व हळदी-कुंकू समारंभाला शहरतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमामध्ये दिव्याची होम मिनिस्टर म्हणून मानाची पैठणी सौ. राजश्री आयवळे यांनी पटकावली. तसेच सौ. रुपाली खवणेकर सोन्याची नथ व सौ.शिल्पा कदम चांदीच्या पैजणीच्या मानकरी ठरल्या लकी ड्रॉ स्पर्धेच्या विजेत्या सोना मोनी ठरल्या. याबरोबरच इतरही अनेक आकर्षक बक्षिसे महिलांकरिता ठेवण्यात आली होती. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सौ. रत्नमाला सुभाषजी भोईर, माजी नगरसेविका सौ. नंदिनी राजनजी विचारे, कल्याण लोकसभा संपर्क संघटिका सौ. मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटिका श्रीमती कविता गावंड, सौ.मेघना सुमित भोईर तसेच कल्याण ग्रामीण विधानसभा सहसंपर्क प्रमुख श्री.अरविंद बिरमोळे, उपजिल्हा प्रमुख श्री.मधुकर पाटील, श्री.तात्यासाहेब माने, डोंबिवली शहरप्रमुख श्री. विवेक खामकर, श्री.प्रकाश तेलगोटे, श्री.कुणाल ढापरे, शहरसंघटक दिवा श्री.रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका (दिवा शहर) सौ.योगिता नाईक, महिला शहरसंघटिका सौ. ज्योती पाटील आदी मान्यवर लाभले होते. तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजन शहरप्रमुख श्री. सचिन पाटील, युवा अधिकारी श्री.अभिषेक ठाकूर, उपशहर प्रमुख श्री.तेजस पोरजी यांच्या माध्यमातून माजी नगरसेविका सौ.अंकिता पाटील, महिला विभाग संघटिका सौ.मयुरी पोरजी, सौ.तृप्ती पाटील यांच्या सहकार्याने करण्यात आले होते . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास उपशहर संघटिका सौ.प्रियांका सावंत, विभाग संघटिका सौ.स्मिता जाधव, सौ.विनया कदम, सौ.नीलम पाटील, सौ.मीनाक्षी लाड , सौ.निकिता भोईर

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page