देवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली…

Spread the love

मकरंद सुर्वे/ संगमेश्वर- संगमेश्वर कोल्हापूर राज्य मार्गावर देवरुख आगाराचे देवरूख होऊन संगमेश्वर कडे येणारे बसला लवले येथे मोरी जवळ दरीत जाऊन कोसळली या अपघातामध्ये बसमधील तेरा प्रवासी जखमी झाले आहेत सदरचा अपघात संध्याकाळी 6. 30 वाजण्याच्या दरम्यान घडला वय 20 , सुमित पांडुरंग संसारे, रा दापोली,

बस मधील साक्षी शंकर लिंगायत वय 41 रा , तुरळ, सतीश शिवराम करदोडे कोंडअसुर्डे, शेखर सदाशिव चव्हाण संगमेश्वर ज्योतिबा श्रीपती पवार वय 35 वर्षे रा देवरुख, निवृत्ती रामकृष्ण माने सावर्डे दिलीप बारकू लेवारे, रा नाशिक बबन कृष्णा पवार, फणसवळे, रुद्र संतोष चव्हाण 12 कोळंबे, अतिक रहमान पटेल , पांडुरंग पांडुरंग संसारे दापोली, सिद्धी संदीप घडशी माभळे, शिवानी खातू संगमेश्वर हे
जखमी झाले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page