दहावी, बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर; पहा सविस्तर

Spread the love

दबाव डिजिटल टीम

कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने (Karnataka School Examination Board) बुधवारी दहावी आणि बारावी वार्षिक परीक्षा २०२४ चे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.

जाहीर झालेल्या अंतिम वेळापत्रकानुसार दहावी (SSLC) परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान, तर बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा १ मार्च ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षा सकाळी १०-१५ वाजता सुरू होईल आणि दुपारी १-३० वाजता संपेल

दहावी परीक्षेचे वेळापत्रक

  • २५ मार्च पहिली भाषा
  • २७ मार्च सामाजिक विज्ञान
  • ३० मार्च विज्ञान
  • २ एप्रिल गणित
  • ४ एप्रिल तिसरी भाषा
  • ६ एप्रिल दुसरी भाषा

बारावी परीक्षेचे वेळापत्रक

  • १ मार्च कन्नड, अरबी
  • ४ मार्च गणित, शिक्षण
  • ५ मार्च राज्यशास्त्र, सांख्यिकी
  • ६ मार्च माहिती तंत्रज्ञान, रिटेल, आरोग्य सेवा, ऑटो मोबाइल
  • ७ मार्च इतिहास, भौतिकशास्त्र
  • ९ मार्च पर्यायी कन्नड, लेखाशास्त्र, भूविज्ञान, गृह विज्ञान
  • ११ मार्च तर्कशास्त्र, व्यवसाय अभ्यास
  • १३ मार्च इंग्रजी
  • १५ मार्च हिंदुस्थानी संगीत, मानसशास्त्र, रसायनशास्त्र, मूलभूत गणित
  • १६ मार्च अर्थशास्त्र
  • १८ मार्च भूगोल, जीवशास्त्र
  • २० मार्च समाजशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान
  • २१ मार्च तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, उर्दू, संस्कृत, फ्रेंच

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page