मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना, पहिले सायप्रसला जाणार:इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर सायप्रसला भेट देणारे तिसरे भारतीय PM….

*नवी दिल्ली-* पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ३ देशांच्या ४ दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. ते या दौऱ्याची…

अहमदाबाद विमान अपघातानंतर केदारनाथमध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात, 7 जणांचा मृत्यू…

केदारनाथजवळ आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. खराब हवामान अपघातामागे कारण असावे असे म्हटले…

चिपळूणमध्ये सामाजिक सलोखा समितीची यशस्वी बैठक नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा प्रभावी संवाद…

क्लास-वन अधिकारी असूनही थेट ग्राउंड लेव्हलवर येऊन संवाद साधण्याची त्यांची पद्धत नागरिकांना भावली… चिपळूण | प्रतिनिधी:…

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांची प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर…

रत्नागिरी : नगर परिषद प्रभाग कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत…

दक्षिण आफ्रिकेची वल्ड टेस्ट चँम्पीयन कसोटी सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल; एडन मार्करमनचे नाबाद शतक; कर्णधार टेंबा बहुमाची बहुमोल साथ..

*लंडन-* ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वल्ड टेस्ट चँम्पीयन कसोटी सामना सुरू आहे. हा कसोटी सामना…

वैमानिक माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी सांगितलं ‘हे’ कारण,कशामुळे कोसळले एअर इंडियाचे विमान? वाचा सविस्तर…

गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळं मोठी…

आधीच सांगितलं होतं विमानाचा अपघात होणार; काय होतं भाकित?.. ज्योतिषीने वर्तवलेले भविष्यवाणी खरी ठरली!

अहमदाबाद विमान अपघाताचे भाकित एका महिला ज्योतिषीने व्यक्त केले होते. या महिला ज्योतिषीची आता सगळीकडे चर्चा…

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांची भेट,देहदान उपक्रमाचे केले कौतुक…..

पणजी, दि. १२: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ओल्ड गोवा येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी  महाराज…

पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्…; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू…

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचे एअर इंडिया विमान अपघातात निधन झाले.…

भाजपच्या नवीन अध्यक्षाची निवड 21 जुलैपर्यंत शक्य:पुढील आठवड्यापासून घडामोडींना वेग, 10 राज्यांमध्ये नवीन अध्यक्षांचीही निवड होणार…

नवी दिल्ली- भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड २१ जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी होऊ शकते.…

You cannot copy content of this page