रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; सावित्री, पाताळगंगानं धोक्याची पातळी ओलांडली

अलिबाग :- रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. रात्रीपासूनच जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे.…

यंदा गणेशोत्सवाला चाकरमानी कशेडी बोगद्यातून येणार?… सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना….

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने चांगला वेग घेतला आहे. या चौपदरीकरणात कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी…

नेरळ बोपेले रस्ता होणार सुसाट, आमदार महेंद्र थोरवे व सरपंच महेश विरले यांचे प्रयत्न फळाला
रस्त्यासाठी १० कोटींची तरतूद, लवकरच कामाला सुरवात

कर्जत-नेरळ : सुमित क्षीरसागर कर्जत तालुक्यातील दोन नंबरची ग्रामपंचायत समजली जाणाऱ्या कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात…

नेरळ भडवळ विद्यालय येथे अ. पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या मार्फत शालेय साहित्य वाटप..

कर्जत- अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, यांच्या माध्यमातून आज कर्जत तालुक्यातील नेरळ भडवल विद्यालय,…

नेरळ बाजारपेठेतील समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच,व महिला सदस्या रस्त्यावर उतरले….

नेरळ- सुमित क्षीरसागर दरम्यान यावेळी सरपंच यांनी काय सूचना दिल्यात त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर 1-रेल्वे…

नेरळ बाजारपेठातील डेअरीमध्ये स्फोट, बंद डेअरीचे शटर उडून १० फुटावर पडले, डेअरीतील सामानाचे मोठे नुकसान..

नेरळ: सुमित क्षीरसागर             नेरळ बाजारपेठातील वरचा भाग असलेल्या टेपआळी येथील एका डेअरीच्या…

पुणे आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता पुढील ३ महिने बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय….

भोर : सुरक्षिततेच्या कारणासाठी भोरहून महाडकडे जाणारा वरंध घाट शनिवारपासून (१ जुलै) ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्व…

महत्वाची बातमी : आगामी गणेशउत्सवा निमित्त दिवा ते चिपळूण मार्गावर दि.१३ सप्टेंबरपासून विशेष मेमु चालविण्यात येणार आहे – दबाव वृत्त

चिपळूण : आगामी गणेशोत्सवासाठी चिपळूणपर्यंत दिवा ते चिपळूण मार्गावर दि. 13 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत…

प्राधिकरणाच्या दुर्लक्षितपणामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले;कार्यदक्ष सरपंच महेश विरले यांच्या पुढाकाराने पाण्याला मोकळी वाट…..

नेरळ: सुमित क्षीरसागर नेरळ संकुल विकास प्राधिकरणात ४ गावांचा समावेश असून शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी…

रायगड जिल्ह्यात पोलादपूरजवळ काही
वेळापूर्वी पुन्हा मोठी दरड कोसळली

रायगड : रायगड जिल्ह्यात पोलादपूरजवळ काही मिनिटांपूर्वी पुन्हा मोठी दरड कोसळल्याने खळबळ उडाली आहे. आंबेनळी घाटाजवळ…

You cannot copy content of this page