गुहागर नगर पंचायतीमधील शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी व भाजपच्या नगरसेविका रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेल्याने गुहागर शहरात राजकीय भूकंप ?

गुहागर नगर पंचायतीमधील शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी व भाजपच्या नगरसेविका रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या…

राष्ट्रवादी आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या मैदान व स्टेज कामाचा शुभारंभ

चिपळूण : खेर्डीतील राष्ट्रवादी युवक व युवती काँग्रेसच्या वतीने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय…

चिपळूण ; उक्ताड बेटावरील गाळ काढण्याच्या वादावर अखेर तोडगा!!

उक्ताड बेटावरील गाळ काढण्याच्या वादावर तोडगाप्रांत कार्यालयात बैठक ; ग्रामस्थांना आवश्यक रस्ता चिपळूण : चिपळूण उक्ताड…

शिवराय मावळे प्रतिष्ठानच्या वतीने आबलोली येथे शिवजन्मोत्सव साजरा

शिवराय मावळे प्रतिष्ठानच्या वतीने आबलोली येथे शिवजन्मोत्सव साजरा चिपळूण : गुहागर तालुक्यातील आबलोली येथे शिवराय मावळे…

मासे विक्री करणारी सईदा सय्यद हिच्या आव्हानात्मक खून प्रकरणात संशयित आरोपी तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

मासे विक्री करणारी सईदा सय्यद हिच्या आव्हानात्मक खून प्रकरणात संशयित आरोपी तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात संगमेश्वर…

रत्नागिरी तालुक्यातील जयगड, वाटद-खंडाळा जि. प. गटातून मनसेत जोरदार इनकमिंग..

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष वंदनीय श्री.राजसाहेब ठाकरे व युवा नेते मा.अमितसाहेब ठाकरेंच्या तेजस्वी विचारांनी प्रेरित होवून,…

मच्छिमार बांधवांना सक्षम करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचे धन्यवाद!

योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यामाध्यमातून स्वतःला आणि राज्याला समृद्ध करणे हे मच्छिमार बांधवांचे दायित्त्व……

चिपळुणातील भाजी मंडईची वास्तू पंधरा वर्षे नुसती उभी, जनतेच्या पैशाचा अपव्यय??

Chiplun : चिपळुणातील भाजी मंडई म्हणजे चिपळूण शहरातीलच नव्हे तर कोकणातील अनेक शहरांमधील शहराच्या गरजेच्या असलेल्या…

शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा सत्कार
तरूणांनी केला युवा सेनेत प्रवेश

चिपळूण: मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटातील…

रत्नागिरीतही गुन्हेगारी वाढू लागली, रत्नागिरीत सापडलेल्या गांजाची १९ वर्षीय तरूणी मुख्य सूत्रधार निष्पन्न झाल्याने खळबळ

रत्नागिरीतही गुन्हेगारी वाढू लागली, रत्नागिरीत सापडलेल्या गांजाची १९ वर्षीय तरूणी मुख्य सूत्रधार निष्पन्न झाल्याने खळबळ रत्नागिरी…

You cannot copy content of this page