![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/06/1000535019.jpg)
ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकण पदवीधर मतदार संघात विधान परिषदेमध्ये आतापर्यंत भाजपचा वरचष्मा राहीला असून निरंजन डावखरे तीनदा विजयी झाले ले आहेत,भाजपकडून पुन्हा संधी मिळालेली आहे.
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/06/1000535017.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/06/1000535018.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/06/1000535020.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/06/1000535021.jpg)
या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा, राज्याच्या महिला-बालविकास मंत्री अदिती तटकरे, भाजपाचे ज्येष्ठ आमदार श्री. गणेश नाईक, श्री. संजयजी केळकर, श्री. किसन कथोरे, मंदाताई म्हात्रे, श्री. प्रसाद लाड, श्री. कुमार आयलानी,श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार श्री. शेखर निकम, माजी खासदार श्री. संजीव नाईक, श्री. निलेश राणे, माजी आमदार डॉ. विनय नातू, श्री. संदीप नाईक, श्री. अनिकेत तटकरे, भाजपाचे विभागीय संघटन मंत्री श्री. हेमंत म्हात्रे आदींसह भाजपाचे कोकणातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.