दिवा : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना साबेगाव शाखेच्या वतीने शहर अध्यक्ष श्री तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोळे तपासणी शिबीर दि.९ नोव्हेंबर शनिवार ते १० रविवार नोव्हेंबर रोजी सकाळी ९:०० वाजल्यापासून सायं.७:०० आयोजित करण्यात आले आहे . शिबिरात माफक दरात चष्मा वाटप तसेच डोळे तपासणी करण्यात आली, सदर शिबिराला पहिल्याच दिवशी विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी शहर अध्यक्ष श्री तुषार भास्कर पाटील, श्री.प्रशांत प्रभाकर गावडे, श्री.सोनिष माधव,विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, प्रकाश पाटील, प्रभाग सचिव परेश पाटील, शैलेंद्र कदम, शाखा अध्यक्ष सयाजी चव्हाण (सरकार), नम्रता खराडे,सागर निकम, उपशाखा अध्यक्ष सागर गावकर,मिथिल दुदवडकर, गट अध्यक्ष प्रविण धुरी, वैभव पडवळ,सिध्देश पडवळ, रमेश पाटील, गुणाजी इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात