अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमुळे भविष्यात दुर्घटना होऊ नयेत म्हणून क्लस्टर योजना राबवणार

Spread the love

भिवंडी,ठाणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटना गोष्ट इमारतीची पाहणी करण्यासाठी भिवंडी मध्ये आले होते त्यावेळी त्याने भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यासंदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केली .

यावेळी अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमुळे भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी भिवंडी शहरात क्लस्टर योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी सांगितले. शहरातील अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करुन तेथील रहिवाशांकरिता पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page