भविष्यशास्त्रामध्ये जन्मपत्रिका ही अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते.
ज्योतिष विषयाचे अभ्यासक विक्रमादित्य पणशीकर यांनी हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. जन्म दिनांक, जन्म वेळ आणि जन्मस्थळ ही माहिती What’s app no – 9404912121 वर पाठवावी. जन्मपत्रिका केवळ 21/- रुपयात तयार करुन देण्यात येईल असे पणशीकर यांनी सांगितले आहे. Gpay no- 9404912121
या pdf file मध्ये जन्मकुंडली, राशीकुंडली, नवमांश कुंडली, निरयन स्पष्टग्रह, षोडशवर्ग कुंडली, ताराचक्र, सर्वतोभद्र चक्र, सुदर्शनचक्र, ग्रह दृष्टी विचार, भाव दृष्टी विचार, भाव कुंडली, अष्टकवर्गाच्या आधारे ग्रहांचे बलाबल, साडेसातीचा सूक्ष्म विचार, विंशोत्तरी महादशा, योगिनी दशा, वर्षफल यांचा समावेश असेल. ही ४२ पानी पत्रिका PDF फाईल तुमच्या What’s app वर पाठवली जाईल.
तसेच पत्रिकेसह आपल्या आपणास लाभाकारक ठरणा-या मंत्राची mp3 फाईल पाठवली जाईल.
जन्मपत्रिका बनवून घेण्यासाठी तसेच त्यासंदर्भातील अन्य चौकशीसाठी वाचकांनी 9404912121 संपर्क साधावा.