आंबेड खुर्द  येथे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी कॅम्पचे आयोजन; नागरिकांचा उत्तम प्रतिसाद….

Spread the love

संगमेश्वर/ प्रतिनिधी- संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द  ग्रामपंचायत येथे तहसीदार अमृता साबळे यांच्या आदेशा नुसार सन २०२५-२०२६ या अर्थिक वर्षामध्ये शैक्षणिक नोकरी शासकीय कामकाज आदी कामाकरिता लागणारे दाखले काढण्यासाठी आज कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे शासनाच्या या नियोजनाबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे या कॅम्पमुळे वेळ पैसा खेपा वाचल्या असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केल्या
  
यावेळी  कडवई मंडल अधिकारी यु के माने, आंबेड खुर्द ग्राम महसूल अधिकारी  व्ही आर सराई ,धामणी ग्राम महसूल अधिकारी व्ही व्ही घोलप , मासरंग ग्राम ममहसूल अधिकारी पी ए वारके ,आंबेड खुर्द पोलिस पाटील एस आर रहाटे,महसूल सेवक आर आर कांबळे , ग्रामपंचायत सदस्य मुराद आंबेडकर , कर्मचारी प्राची कांबळे,धामणी महसुल सेवक पी एस कांबळे, मासरंग महसूल सेवक लक्ष्मण जोगळे ,व ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page