चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिपळूण तालुका अध्यक्ष श्री. अभिनव भुरण यांची कापसाळ येथील राधा कृष्णा मंदिरातील अखंड हरीनाम सप्ताह ला सदिच्छा भेट दिली
या वेळी श्री राधाकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदिप दादा कांबळी, उपविभाग अध्यक्ष हेमंत डिगे, मनविसे उप जिल्हा अध्यक्ष निलेश मोरे व गुरुनाथ नागे, मुंबई कांदिवली चारकोप मनसे उप शाखा अध्यक्ष श्री .संदिप कांबळी, सुरज डिगे,मनसे विद्यार्थी सेना संस्कार तटकरे, परेश साळवी,शिवसेना कापसाळ शाखा प्रमुख श्री रविंद्र डिगे,श्री.विश्वास कांबळी श्री अंकुश कांबळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.
जाहिरात :